आता तुमच्या BUSINESS ची GROWTH 200% नी वाढवा.

BUSINESS GROWTH SECRETS
तुमचा व्यवसाय नवीन उंचीवर नेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
कधी?

 23 July 2023, सकाळी 10 वाजता

BUSINESS GROWTH SECRETS EVENT FEE

पहिल्या १०० उद्योजकांसाठी मोफत 

कुठे?

ऑनलाइन, LIVE ON ZOOM

तुम्हाला व्यवसाय करताना हे PROBLEMS येत आहेत का?

व्यवसायातील Sales ची ग्रोथ कशी करायची हेच समजत नाही का?
नवीन ग्राहकांना कसे आकर्षित/ खेचून आणावे हेच कळत नाही का?
बाजारातील Competition मुळे हैराण झाला आहात का?
व्यवसायात प्रचंड आर्थिक चणचण जाणवते का?
तुमची Team पुरेशी Trained नसल्यामुळे तुम्हालाच सगळ्या गोष्टी करायला लागतात का?
व्यवसायात बिझी असल्यामुळे स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी वेळ काढणे पण शक्य होत नाही का?
थेट उद्योग तज्ञांकडून मार्गदर्शन मिळविण्याच्या या अनोख्या संधीचा लाभ घ्या.

तुम्हाला माहीत असेल तर आपल्याकडे ‘King Maker’ ही संकल्पना प्रचलित आहे. ज्याच्यावर राज्याची, जनतेची जबाबदारी असते त्यालाही गुरूंची गरज भासते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचा कुशल सल्लागार चाणक्य! तुमच्या व्यवसायाचा निर्णय जरी तुम्हीच घेतलात तरी तो कसा घ्यावा हे सांगणारं अनुभवी माणूस लागतंच! म्हणून तर एखाद्या अनुभवसंपन्न व्यक्तीच मार्गदर्शन घेणे केव्हाही चांगलेच!

आणि म्हणूनच तब्बल 13 वर्षांपेक्षा जास्त काळाचा Practical Experience असलेले श्री. बाळकृष्ण लोहोकरे घेऊन आले आहेत हे BUSINESS GROWTH SECRETS! 

आपल्या Business ची Growth आता 200% वाढवा.

या BUSINESS GROWTH FORMULA मधून खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील. 

हा SALES GROWTH FORMULA कुणासाठी?

Business Owners & Entrepreneurs

Manufacturers & Distributors

Dealers & Traders

Real Estate Developers

Service Providers

Restaurant Owners

School & Institute Owners

Solopreneur

Health & Wealth Professionals

Don't Wait Any Longer!

EXCLUSIVE BONUS: आपल्या व्यवसाय क्षेत्रातील सामर्थ्य वाढवू शकतील असे 7 EBOOKS फ्री.

भारताला 2024पर्यंत 5 TRILLION ची ECONOMY होण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे!

आणि तुम्ही तुमचा Business Grow करूनच ही मदत करू शकता! तो Business Grow कसा करायचा हे आम्ही तुम्हाला सांगू! 

होय, या "BUSINESS GROWTH SECRETS" WEBINAR नंतर तुमचा SALE 200% पर्यंत वाढू शकतो!

कारण आम्ही या BUSINESS GROWTH SECRETS मध्ये सांगितलेल्या पद्धती तुम्ही शिकून आणि प्रत्यक्षात वापरून तुम्ही तुमचा छोट्या व्यवसायाला मोठ्या कंपनी मध्ये रूपांतर करून जास्तीत जास्त लोकांना रोजगार देऊन भारताची इकॉनॉमी मोठी करण्यात हातभार लावू शकाल.

भारताला 5 TRILLION ची ECONOMY होण्यासाठी मदत करायची आहे?

होय, अगदी खरे आहे, आता तुम्हीही तुमच्या BUSINESS ची GROWTH 200% पर्यंत वाढवू शकाल तेही खर्चिक मार्केटिंग न करता. विश्वास नाही ना बसत? पण हे प्रत्यक्षात उतरवायला आम्ही 7 वर्षात 8500 हुन अधिक उद्योजकांना मदत केली आहे. तुम्हालाही अशी मदत हवी असेल तर या BUSINESS GROWTH SECRETS साठी आताच REGISTER करा. ही सुवर्णसंधी सोडू नका! 

रू. 5000/- किमतीचा BUSINESS GROWTH SECRETS मध्ये रजिस्टर करा तेही मोफत. (ऑफर पहिल्या १०० उद्योजकांसाठी) 

मार्गदर्शकांची ओळख

श्री. बाळकृष्ण लोहोकरे

B.Com, LLB आणि MBA (Marketing and Human Resources)


एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या श्री बाळकृष्ण लोहोकरे यांची आयुष्याची सुरुवात ही घरोघरी जाऊन पेपर टाकण्यापासून चालू झाली नंतर सिटी बँकेत नोकरी करत असताना कॉर्पोरेट कल्चरला कंटाळून व्यवसाय करण्याचा निश्चय केला यातूनच पुढे गेले 13 वर्षे वेगवेगळे व्यवसाय करत एनर्जी प्रोडक्ट सारख्या आडवळणाचा व्यवसाय सुद्धा स्वतःच्या हिमतीवर सुरू करून वाढवून अत्यंत समर्थ पणे सांभाळत आहेत.

व्यवसायिकांमध्ये कष्ट करण्याची प्रचंड जिद्द असते परंतु व्यावसायिक शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन न घेतल्यामुळे व्यवसाय करत असताना जणू काही व्यवसायिकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. त्यांची सुद्धा त्यामधून सुटका झाली नसती परंतु आई-वडिलांचा आशीर्वाद भाऊ आणि पत्नी यांचा पाठिंबा तसेच योग्य वेळी मिळालेले व्यवसायातील मार्गदर्शन आणि त्यांचे गुरु त्यांच्यामुळे त्यांना इथपर्यंत पोहोचणे शक्य होऊ शकले.
आणि गुरु आज्ञेमुळेच गेली सात वर्ष ते स्मॉल अँड मिडीयम साईज व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना येणाऱ्या व्यावसायिक अडचणी सोडवण्यात यशस्वी ठरत आहेत, तसेच त्यांनी एक मोठे लक्ष हाती घेतले असून दहा लाख व्यवसायिकांना मार्गदर्शन करून त्यांच्या व्यवसायातील Profits अँड Growth सातत्यपूर्ण वाढवणे यासाठी स्वतःला झोकून दिले आहे.

B.Com, LLB आणि MBA (Marketing and Human Resources) हे शिक्षण आणि Manufacturing, Retailing आणि Distribution Network या क्षेत्रांमध्ये 13 पेक्षा जास्त वर्षांचा Practical Experience अशी Strong Background असलेले श्री. बाळकृष्ण लोहोकरे आज एक यशस्वी व्यवसाय मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. 

कोणताही गुंतागुंतीचा विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आणि त्याचा प्रत्यक्षात उपयोग करून दाखवण्यात त्यांची हातोटी आहे. नव्या दमाच्या व्यवसायिकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायवृद्धीला हातभार लावण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.

रू. 5000 किमतीच्या अशा Power Packed BUSINESS GROWTH SECRETS मध्ये आता प्रवेश मिळवा तेही मोफत!

हा BUSINESS GROWTH SECRETS तुम्ही नाही Attend केला, तर काय होईल???

 तुमचा आहे तो व्यवसाय तसाच संथ गतीने चालू राहील

 अधिक यशस्वी होण्याची तुमची मनीषा अपूर्ण राहील

याच Business Growth Secrets साठी पुढच्या वेळेस तुम्हाला Enroll करावंसं वाटलं, तर तुम्हाला थेट 5000 रूपये भरावे लागतील!

या BUSINESS GROWTH SECRETS Attend केलेल्या काही व्यावसायिकांचं काय म्हणणं आहे –

" स्वतःचा व्यवसाय चालू करून 3 वर्षे झाली. माझ्या व्यवसायातल्या स्पर्धेमुळे मी चिंतेत असायचो. माझा व्यवसाय वाढतही नव्हता. Business growth secrets attend केल्यामुळे माझा व्यवसाय वाढायला मदत झाली. तसेच मला वाटणारी माझ्या Competitiors ची भीतीसुद्धा कमी झाली. बाळकृष्ण सरांमुळे मला एक नवी ऊर्जा मिळाली. धन्यवाद. "

श्री. पांडुरंग रानवडे,

पुणे.

" गेल्या 35 वर्षांपासून आम्ही औषध क्षेत्रात व्यवसाय करत आहोत. लोकांचे स्वास्थ्य चांगले करता करता स्वतःचे स्वास्थ्य गमावत आहोत असे वाटत होते. तसेच बाजारातील मंदी, स्पर्धा, व्यवसायात स्वतःला कसं up-to-date ठेवावं आणि व्यवसाय auto modeवर कसा न्यावा याचा मी सतत विचार करत असे. सरांच्या concepts खूप छान आहेत. त्यांनी अतिशय नम्रतेने, सोप्या भाषेत शिकवून लगेच implement करून घेतल्यामुळे स्वतःला update करता आलं आणि व्यवसाय autopilot modeवर नेऊन स्वतःचं स्वातंत्र्य मिळवता आलं. बाळकृष्ण सरांकडून मार्गदर्शन घेतल्यामुळे माझ्या व्यवसायात मला मोठी झेप घेणं शक्य होणार आहे. धन्यवाद सर. "

श्री. महेंद्र चौधरी,

जळगाव.

" गेली 15 वर्षे माझा व्यवसाय चालवत होतो. पण या Business growth secrets मुळे मला ग्राहकांच्या गरजा नक्की कशा पूर्ण कराव्या आणि व्यवसायातला नफा विक्रीच्या माध्यमातून कसा वाढवावा हे माझ्या लक्षात आलं. त्यासाठी श्री. बाळकृष्ण लोहोकरे यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. "

श्री. सर्वेश पटेल,

मुंबई.

" माझ्यासारखे असंख्य व्यावसायिक विक्री वाढवण्यासाठी जाहिरात करतात परंतु आम्ही अंधारात तीर मारतो. त्यामुळे स्वतःचे पैसे तर वाया घालवतो आणि विकतचे टेन्शन घेऊन येतो. सरांचा कोर्स केल्यामुळे जाहिरात करण्याचे technique कळले. त्यामुळे पैसेही वाचले आणि वेळही. तसेच ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आणि व्यवसायातील विक्री तीन पट वाढली. आपण खूप मोलाचे मार्गदर्शन केले. आपला खूप खूप आभारी आहे. "

श्री. रविकांत सरपाटील,

नाशिक.

LIMITED SEATS. RESERVE YOUR SPOT NOW

--
Days
--
Hours
--
Minutes
--
Seconds
आपल्या व्यवसायाची भरभराट करण्याचं मार्गदर्शन आता मराठीत मिळवा!

This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc.
Privacy Policy | Refund Policy | Terms and Conditions

© 2023 Balakrishna Lohokare. All Rights Reserved.

REGISTER FOR A FREE BUSINESS GROWTH SECRETS EVENT

Ignite Your Business Growth Now


Please fill all the required fields!
Please accept terms and conditions to proceed
Please wait